Home » photogallery » videsh » GREECE FACES DISASTER OF UNPRECEDENTED PROPORTIONS AS WILDFIRES FROM LAST 8 DAYS AJ

आठ दिवसांपासून जळतंय हे बेट, 586 जागी पेटलाय वणवा, पाहा अग्नितांडवाचे Photos

केवळ आठ दिवसात जंगलात लागलेला वणवा पसरत जाऊन एकूण 586 ठिकाणी आग पसरली आहे. ग्रीसमध्ये लागलेल्या या आगीमुळे मोठं नुकसान तर होत आहेच, शिवाय ग्रीसमधील तापमानात वाढ होऊन उष्णतेचे चटके बसायला सुरुवात झाली आहे.

  • |