Change Language
होम » फ़ोटो गैलरी » कोरोना
1/ 7


जगभारतल्या कोरोना रुग्णांनासाठी रशियाने आनंदाची बातमी दिलेलेली आहे. जगात कोरोनावर पहिली लस शोधल्याचा दावा रशियाने केला होता. आता लशीविषया मोठी माहिती समोर आली आहे.
2/ 7


येत्या आठवडाभरात रशियाने तयार केलेली कोरोनावरची Sputnik-Vही लस सर्व सामान्य नागरीकांसाठी उपलब्ध होणार आहे.
3/ 7


काही चाचण्या आणि आरोग्य मंत्रालयाच्या परवानगी नंतर या लशीची पहिली बॅच तयार होणार आहे अशी माहिती समोर आली आहे.