Home » photogallery » videsh » GLASGOW MUSEUMS RETURN SEVEN STOLEN ARTEFACTS INDIA INDIAN HIGH COMMISSION AGREEMENT KELVINGROVE ART GALLERY AND MUSEUM MH PR

तलवार, दरवाजासह शेकडो वर्ष जुन्या अनमोल 7 कलाकृती भारताला परत मिळणार, फोटो पहा

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील संग्रहालयात ज्या प्राचीन कलाकृती भारतात परत येणार आहेत त्यात एक पारंपारिक तलवार आहे. जी 14 व्या शतकातील मानली जाते. यूकेमधील भारताचे कार्यवाहक उच्चायुक्त सुजित घोष यांच्या उपस्थितीत केल्व्हिंग्रोव्ह आर्ट गॅलरी आणि संग्रहालयात या करारावर औपचारिक स्वाक्षरी करण्यात आली.

  • |