मराठी बातम्या » फोटोगॅलरी » विदेश » या देशाने कधीच पाहिला नाही असा विनाशकारी महापूर; 15 मिनिटांत वाहून गेली मोठमोठी घर; भयंकर PHOTO

या देशाने कधीच पाहिला नाही असा विनाशकारी महापूर; 15 मिनिटांत वाहून गेली मोठमोठी घर; भयंकर PHOTO

जर्मनीत मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. पुराच्या थैमानात आतापर्यंत 133 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. अनेक बेपत्ता आहेत. घरांचे सांगाडे आणि गाड्यांचा खच... शहारे आणतील हे PHOTOS