Home » photogallery » videsh » FROM CORONA TO US ELECTION IMPORTANT NEWS OF 2020 GH

कोरोना ते US Election, 2020 मध्ये जगात काय घडलं काय बिघडलं? पाहा PHOTO

कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमधील वुहान शहरात सापडला होता. त्यानंतर जगभरात विविध देशांमध्ये कोरोनाने धुमाकूळ घालून करोडो नागरिकांचा जीव घेतला. या संकटाला एक वर्षाचा काळ पूर्ण होत आला असून यादरम्यान अनेक घटना घडल्या आहेत. या घटना आम्ही तुम्हाला फोटोच्या रूपात दाखवणार आहोत.

  • |