Home » photogallery » videsh » FIRING IN TEXAS GUN SELLS IN AMERICA LIKE GROCERY STORES VERY EASY TO BUY AJ

किराणा दुकानांमध्ये बंदुकांची विक्री; या देशात घडतो हा जीवघेणा प्रकार

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील टेक्सासमध्ये एक भयंकर घटना घडली. टेक्सासच्या एका शाळेत एका 18 वर्षीय व्यक्तीने AK-47 रायफलने अंदाधुंद गोळीबार करून 18 मुलांचा बळी घेतला. अमेरिकेत अशा घटना पुन्हा पुन्हा कशा घडतात? तिथे शस्त्रं खरेदी करणं इतकं सोपं कसं आहे? तुम्हाला माहीत आहे का, किराणा दुकानातील इतर वस्तूंप्रमाणेच शस्त्रंही या दुकानांमध्ये सहज उपलब्ध आहेत.

  • |