Home » photogallery » videsh » FEMALE WWE WRESTLER CHARLOTTE FLAIR COME BACK TO WWE RING AFTER BREST SURGERY MHKB

ब्रेस्ट सर्जरीनंतर WWE महिला कुस्तीपटूचं रिंगमध्ये पुन्हा एकदा कमबॅक

WWE महिला कुस्तीपटू (wwe wrestler) शॅरलेट फ्लेयरने (Charlotte Flair) रिंगमध्ये पुन्हा एकदा वापसी केली आहे. ब्रेस्ट सर्जरीनंतरही या कुस्तीपटूला अनेक समस्यांमुळे, पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागली.

  • |