इथियोपियामध्ये रोमन चर्चची छाप होती. इथियोपिया ऑर्थोडॉक्स चर्च मानत राहिला की, ईसा मसीहचा जन्म 7 बीसीमध्ये झाला आणि त्याच्यानुसार, कॅलेंडरची गिनती सुरू झाली. तर जगभरातील बाकी देशांमध्ये ईसा मसीहचा जन्म AD1 मध्ये झाल्याचं मानलं जातं. त्यामुळेच इथलं कॅलेंडर अजूनही 2014 मध्ये अडकलं आहे. तर इतर देशांनी 2021 ची सुरुवात केली आहे. (सांकेतिक फोटो - Pixabay)
या देशाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सामिल असलेल्या अनेक ठिकाणांमध्ये सर्वाधिक ठिकाणं इथियोपियातील आहेत. जगातील सर्वात खोल आणि लांब गुहा, सर्वात गरम जागांपैकी एक जागा आणि अनेक नैसर्गिक सौंदर्याची येथे संपत्ती आहे. त्यामुळे जगभरातील अनेक पर्यटक येथे येतात. 11 सप्टेंबर रोजी साजरं करण्यात येणारं नवीन वर्षही येथील खास आकर्षण असतं. (सांकेतिक फोटो - Pixabay