ट्रम्प यांनी साराला मजेदार स्वरात सांगितले की, आता आपण आपल्या फायद्यासाठी उत्तर कोरियाला जात आहोत. द गार्डियनच्या अहवालानुसार, सारा सँडर्सचे पुस्तक स्पीकिंग फॉर मायसेल्फ पुढील मंगळवारी प्रसिद्ध होईल. रिपब्लिकन पक्षाशी संबंधित असलेल्या सारा एका मोठ्या कुटुंबाशी संगल्न आहे. (फोटो- AFP)