Home » photogallery » videsh » DO YOU KNOW ABOUT MILAN BOSCO VERTICAL FOREST GARDEN CONCEPT IN HIGHRISE BUILDINGS AJ

800 झाडं अन् 14 हजार झुडपांचं जंगल, तेही गगनचुंबी इमारतीवर! थक्क करणारे PHOTOS

Bosco Vertical in Milan : आधुनिक युगातील माणसाची सर्वात मोठी गरज म्हणजे हिरवळ आणि झाडं. विकासाचा सर्वाधिक फटका त्यांना बसला हेही खरंच. पण आता ही हिरवळ वाढवण्याच्या उत्तम संकल्पना जगात येत आहेत. अशीच एक संकल्पना आहे व्हर्टिकल फॉरेस्ट (Vertical Forest). याद्वारे केवळ जमिनीवरच नव्हे, तर आकाशाला भिडणाऱ्या इमारतींमध्येही शहरी भागातील हिरवळ (Greenery in Urban Area) टिकवून ठेवण्याचं काम शक्य आहे.

  • |