मराठी बातम्या » फोटोगॅलरी » विदेश » China helps Taliban: चीनकडून अफगाणिस्तानला मदत; पहिल्या फेरीत तालिबानला काय काय मिळालं पाहा...

China helps Taliban: चीनकडून अफगाणिस्तानला मदत; पहिल्या फेरीत तालिबानला काय काय मिळालं पाहा...

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान सरकारला (Taliban in afghanistan receives aid from China) आता चीनचं सर्वतोपरी सहकार्य मिळत आहे. चीनने 310 लाख अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली होती. त्या मदतीची पहिली खेप आता अफगाणिस्तानात पाठवली आहे. पाहा त्याचे PHOTOS