Home » photogallery » videsh » CELEBRATIONS AT WATERSIDE PARK KABUL TALIBAN MILITANTS CONTINUE ENJOY IN AMUSEMENT PARK AFGHANISTAN MHAS

Taliban: तालिबानी अतिरेक्यांचं जंगी सेलिब्रेशन संपेना; काबुलच्या अम्युझमेंट पार्कमध्ये बंदुका घेऊन पोहोचले! पाहा PHOTOS

Kabul Amusement Park मध्ये एरवी उत्साहाचं, आनंदाचं आणि मुक्त जल्लोषाचं वातावरण असायचं. आता तालिबानी सत्ता आल्यावर दहशतीच्या छायेतच ही उद्यानं आहेत. काबुलमधील प्रसिद्ध वॉटरसाइड पार्कमध्ये तालिबानी सैनिकच फक्त उन्मत्त मजा करताना दिसले. पाहा PHOTOS

  • |