Home » photogallery » videsh » BLUE COLOR DOG IN RUSSIA WHY DOGS TURNING BLUE THIS IS THE REASON MHKB

सरडा नाही तर कुत्र्यांचा बदलतोय रंग, मुंबईत घडलेल्या प्रकारची इथे होतेय पुनरावृत्ती

तुम्ही कधी निळ्या रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा कुत्रा पाहिला आहे का? प्रश्न विचित्र वाटू शकतो. पण रशियामध्ये असे कुत्रे आहेत. अशात असं नेमकं कसं काय होऊ शकतं असा प्रश्न उपस्थित होत आहे. (सर्व फोटो- AP)

  • |