Home » photogallery » videsh » BIG NEWS CORONA VACCINE TO ARRIVE IN UK WITHIN 3 MONTHS CLAIMS IN NEW REPORT UPDATE MHAK

BIG NEWS: ब्रिटनमध्ये 3 महिन्यांच्या आत येणार कोरोनावर लस, नव्या रिपोर्टमध्ये दावा

ब्रिटनमधल्या ‘टाईम्स’ या वृत्तपत्राने वैज्ञानिकांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. ऑक्सफर्डच्या लशीच्या (Oxford Vaccine) सध्या मानवी चाचण्या सुरू आहेत.

  • |