Home » photogallery » videsh » ASTEROID 2011 ES4 IS APPROACHING EARTH ON 1ST OF SEPTEMBER NASA ALERT MHPG

Asteroid: 24 तासांत पृथ्वीच्या दिशेनं येत आहे 22 मीटर लांब उल्का, वैज्ञानिकांनी केलं अलर्ट

या उल्केचा आकार 22 ते 49 मीटर असल्याचे सांगितले जात आहे. 1 सप्टेंबर रोजी ही उल्का पृथ्वी आणि चंद्राच्या जवळून जाईल असा दावा नासाने केला आहे.

  • |