आयफोन निर्माता कंपनी अॅपलचे (apple iPhone) फाउंडर, सीईओ स्टीव जॉब्स (Steve Jobs) यांची लहान मुलगी इव जॉब्स (Eve Jobs) सध्या चांगलीच चर्चेत आहे. (फोटो सौजन्यः Instagram @evecjobs)
2/ 5
इव जॉब्सने एका हॉलिडे कँपेन ग्रोसियरसाठी फोटोशूट केलं आहे. (फोटो सौजन्यः Instagram @evecjobs)
3/ 5
बाथटबमधल्या या फोटोशूटचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्यः Instagram @evecjobs)
4/ 5
इव जॉब्सच्या या फोटोला इन्स्टाग्रामवर अनेकांची पसंती मिळत असून तिच्या फोटोचं कौतुकही होत आहे. (फोटो सौजन्यः Instagram @evecjobs)
5/ 5
इव इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असून ती अनेकदा आपले मित्र-मैत्रिणींसोबतचे फोटोही शेअर करत असते. (फोटो सौजन्यः Instagram @evecjobs)