Home » photogallery » videsh » ANCIENT SHIVLING IN IRELAND AJ

आयर्लंडमध्ये शेकडो वर्षं जुनं शिवलिंग, पाहा रहस्यमय शिवलिंगाचा इतिहास

जगातील सर्वात रहस्यमय शिवलिंग कुठं आहे, असा प्रश्न जर कुणी विचारला, तर त्याचं उत्तर आहे आयर्लंडमध्ये. आयर्लंडमधील डोंगराळ भागात शेकडो वर्षांपूर्वीचं एक शिवलिंग असून त्यात काही जादुई शक्ती असल्याची श्रद्धा आहे.

  • |