द मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, मृत बाळाचं नाव कियारा कोनरॉय (Kiera Conroy) आहे. तपासानुसार मिळालेल्या माहितीनुसार, रात्रभर टीव्ही पाहणे आणि गेम खेळल्यानंतर बाळाचे आई-वडील दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता झोपून उठले. धक्कादायक म्हणजे यावेळी आई-वडील बाळाला एका खोलीत सोडून दुसऱ्या खोलीत निघून गेले.