11 सप्टेंबर 2001 या दिवशी वर्ल्ड ट्रेड सेंटरमधून धूर येताना पाहणारे नागरिक धुराचं साम्राज्य पसरल्यामुळे चेहरा हाताने झाकत बाहेर पडणारे नागरिक पेंटॅगॉन इमारतीला लागलेली आग आणि बाहेर पडणारे धुराचे लोट वर्ल्ड ट्रेड सेंटरला लागलेली भीषण आग अमेरिकी अधिकारी पेंटॅगॉनमधून बाहेर पडलेल्या नागरिकांची विचारपूस करताना वर्ल्ड ट्रेड सेंटरमधून खाली कोसळलेली व्यक्ती अनेक नागरिकांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीतून खाली उड्या मारल्या. हल्ला होण्यापूर्वी काही क्षण वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये सुरू असणारी साफसफाई हल्ल्यानंतर घटनास्थळावरून बाहेर पडणारे नागरिक वर्ल्ड ट्रेड सेंटर जळत असल्याचं पाहून आक्रोश करणाऱ्या दोन महिला वर्ल्ड ट्रेड सेंटर कोसळत असताना तयार झालेला प्रचंड धूर वर्ल्ड ट्रेड सेंटरची आग विझवण्याच्या प्रयत्नातील अग्निशमन अधिकारी वर्ल्ड ट्रेड सेंटरला लागलेली आग आणि बाहेर पडणारा धूर वर्ल्ड ट्रेड सेंटरमधून बाहेर पडणारे जखमी आक्रोश, मदत आणि दहशत आग आणि धुरापासून दूर चाललेले नागरिक वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या धुरातून मार्ग काढत मदत करणारा अधिकारी आग विझल्यानंतरचं वर्ल्ड ट्रेड सेंटरचं रूप हल्ल्यानंतरची परिस्थिती पाहणारे अमेरिकी नागरिक