Home » photogallery » videsh » 8 YEAR OLD GIRL TESTS RIFLES HANDGUN AND FLAMETHROWERS PARENTS FEEL PROUD OF HER AJ

दुधाचे दातही न पडलेली मुलगी चालवते खतरनाक शस्त्रं, आईबापही देतात प्रोत्साहन; पाहा PHOTOs

दिवाळीला फटाके उडवण्याच्या बंदुकीपासूनही आपण लहान मुलांना दूर ठेवतो. मात्र अमेरिकेत असं एक कुटुंब आहे, ज्यांनी आपल्या 8 वर्षांच्या मुलीला खतरनाक हत्यारं हाताळायला आणि चालवायला शिकवलं आहे. शस्त्रसमर्थक अमेरिकेची पोस्टर गर्ल म्हणून या मुलीकडे पाहिलं जात आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |