Home » photogallery » videsh » 4 PEOPLE WHO MAKE A BIG MOVEMENT IN SRI LANKA AND BOW OUT OF RAJPAKSHE FAMILY MH PR

श्रीलंकेतील बलाढ्य राजपक्षे कुटुंबाची सत्ता उलथवून टाकण्यामागे 4 तरुणांचं डोकं! 9 अंकाचा असा केला वापर

गेल्या काही जिवसात आपला शेजारी देश श्रीलंकेत मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. 9 जुलै रोजी कोलंबोतील राष्ट्रपती भवनाजवळ प्रचंड मोठा जनसमुदाय उसळला होता. यामागे फक्त 4 तरुण होते असं सांगितलं तर? ज्यात काही डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ, नाटककार आणि काही पाद्रींचा समावेश होता. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून श्रीलंकेतील प्रत्येकापर्यंत पोहोचून ती गर्दी जमवली, जी संपूर्ण जगाने पाहिली.

  • |