[wzslider] कॅनडा ते स्वित्झर्लंड आणि स्वीडेन ते सायबेरियामध्ये सध्या बर्फवृष्टी होतेय. त्यामुळे बर्फात खेळण्याची मजा पर्यटक लुटत आहे. पण तुम्ही बर्फाच्या हॉटेलमध्ये किंवा घरात राहु शकता का ? साहजिक असा कुणी प्रश्न विचारल्यावर चांगलीच हुडहुडी भरणार...पण, ऑस्ट्रियातील हॉचब्रिक्सनमध्ये अशी घरं आणि हॉटेल आहे जी पूर्णपणे बर्फात उभारली आहे. या हॉटेलच्या भिंती, टेबल, बेड पूर्णपणे बर्फात उभारली आहे. म्हणजे बर्फाच्या घरात राहायचं, खायचं, प्यायचं आणि बर्फावरच झोपायचं...अशा या बर्फाच्या दुनियेची ही सफर... ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत Follow @ibnlokmattv// <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?'http':'https';if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+'://platform.twitter.com/widgets.js';fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, 'script', 'twitter-wjs'); // ]]> +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++