Home » photogallery » travel » TRAVEL TOP 10 PLACES THAT ARE A HOTSPOT FOR FOREIGNERS IN INDIA MH PR

Foreigners In India: ऋषिकेश ते केरळपर्यंत भारतातील ही 10 ठिकाणे परदेशी लोकांची पहिली पसंती

भारतात अशी अनेक सुंदर आणि अद्भुत ठिकाणे आहेत जिथे केवळ देशातूनच नाही तर परदेशातूनही लोक आकर्षित होतात. सुंदर समुद्रकिनारे, उंच पर्वत ते हिरवेगार घाट आणि वन्यजीव यासाठी भारत जगभर प्रसिद्ध आहे. सौंदर्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम इथे पाहायला मिळतो. त्यामुळेच परदेशी लोकांमध्ये भारताविषयी प्रचंड क्रेझ आहे. चला जाणून घेऊया भारतातील कोणती ठिकाणे आहेत जिथे परदेशी लोकांना यायला जास्त आवडते.

  • |