Home » photogallery » travel » MANA LAST VILLAGE OF INDO CHINA BORDER TOURISTS ARRIVING SEE TEA SHOP VED VYAS AND GANESH CAVE NODELSP AJ

येथेही 'चाय पे चर्चा'; भारत-चीन सीमेवरील शेवटच्या चहाच्या दुकानावर पर्यटकांची मोठी झुंबड

Indo China Border Last Village Mana : भारत-चीन सीमेवरील शेवटचं गाव माणा इथं पर्यटकांची गर्दी होत आहे. कोरोनाच्या काळानंतर देशभरात पर्यटन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलंय. माणा गावात भारतातील शेवटच्या चहाच्या दुकानात लोक चहा प्यायला जात आहेत. यासोबतच पर्यटक वेद व्यास आणि गणेश गुहेला भेट देऊन महाभारत ग्रंथातील ठिकाणांना भेट देत आहेत.

  • |