Home » photogallery » travel » HOTEL BLUE RADISSONS GUWAHATI EKNATH SHINDE SHIVSENA MLA MOST EXPENSSIVE HOTELS IN INDIA MHSA

अख्खा पगार खर्चूनही सर्वसामान्य व्यक्ती राहू शकत नाही, अशा हॉटेलात आहेत बंडखोर आमदार; रेडिसन ब्लूचे Inside Photos

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना (Shivsena) तसेच अपक्ष आमदारांनी बंड केल्यामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सुमारे 45-50 बंडखोर आमदार गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटीतील हॉटेल ब्लू रॅडिसन (Hotel Blue Radisson, Guwahati) या पंचतारांकित हॉटेलात (Five Star Hotel) तळ ठोकून आहेत. हॉटेल ब्लू रॅडिसनचा समावेश केवळ आसाममधीलच नव्हे तर देशातील सर्वात महागड्या हॉटेलमध्ये होतो.

  • |