जगातील सुंदर महिलांपैकी एक असणाऱ्या मानुषी छिल्लरचा BOLD अंदाज, मालदीवमधील PHOTO VIRAL
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावर (Social Media) तिचे मालदीवमधील हॉट अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने शेअर केलेल्या 'ब्लू बिकिनी'तील फोटोंची विशेष चर्चा आहे.


मानुषी छिल्लरने (Manushi Chhillar) हे फोटो तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केले असून तिचे इंस्टाग्रामवर 60 लाखाच्या जवळपास फॉलोअर्स आहेत. मानुषीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ( Instagram @manushi_chhillar)


बॉलिवूडमधील अनेक कलाकार मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत आणि अनेक जण सुट्टीवरुन परत देखील आले आहेत. आता मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर देखील मालदीवमध्ये (Maldives) सुटीचा आनंद घेताना दिसत आहे. ( Instagram @manushi_chhillar)


या फोटो मध्ये मानुषी निळ्या रंगाच्या बिकिनीत (Blue Bikini) दिसत आहे. यावर मानुषीने 'I’ve got the good kind of Blue' असं कॅप्शन दिल आहे. .(Instagram@manushi_chhillar)


मानुषीने तिच्या लूक् मध्ये बरंच ट्रान्सफॉर्मशन केलं आहे . तिच्या पूर्वीच्या आणि आताच्या फोटोमध्ये तुलना केली असता मानुषीने मिस वर्ल्ड (Miss World) होण्यासाठी बरीच मेहनत घेतल्याचं दिसून येत (फोटो साभारः Instagram @manushi_chhillar)