होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 4


असं म्हणतात मुलींच्या सातवं इंद्रिय कायम त्यांना धोक्याचा इशारा देतात. अशीच एक घटना समोर आली आहे. एक तरुणी डेटवर गेली असताना ज्यानंतर तिला एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा झाला.
2/ 4


डेटवर तिचा ब्रॉयफ्रेंड फोनमध्ये व्यस्त होता. आणि तेव्हा मुलीचं लक्ष त्यांच्या डोळ्यांवर चष्म्यावर गेला. त्या चष्म्यामुळे मोठा खुलासा झाला. ब्रॉयफ्रेंडच्या चष्म्यावर त्याचा फोनचा स्क्रिन दिसत होता. ज्यामध्ये तिचा ब्रॉयफ्रेंड डेटवर असतानाही कोणा दुसऱ्या मुलीसोबत चॅट करीत होता.
3/ 4


हे पाहून तरुणीचा पारा चढला आणि ती तेथून निघून गेली. त्यानंतर तरुणीने या विषयावर एक टिकटॉक व्हिडीओ तयार केला आहे. ज्यात तिने एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये ब्रॉफ्रेंडच्या चष्म्यात दिसणारा स्क्रिन टाकला आहे.