Home » photogallery » technology » YEAR ENDER 2021 5 BIGGEST TRENDS IN TECHNOLOGY THIS YEAR MH PR

Year Ender 2021: या वर्षी कोणत्या तंत्रज्ञानाचं राहिलं वर्चस्व! भविष्यातील वेध आत्ताच घ्या

2021 मध्ये कोरोना महामारीच्या प्रभावानंतरही उद्योग आणि विज्ञानाच्या (Science) अनेक क्षेत्रात भरपूप काम झालं. यापैकी अनेक तंत्रज्ञान (Technology) ट्रेंडमध्ये होते, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, ड्रोन, व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी यासारखे तंत्रज्ञान ट्रेंडमध्ये होते. हे तंत्रज्ञान वैद्यक, अवकाश विज्ञान, इंटरनेट इत्यादी अनेक क्षेत्रांना दिशा आणि आकार देण्याचे काम करत आहेत.

  • |