मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » Redmi 6A स्मार्टफोनवर 2 हजारांपेक्षा जास्त सूट

Redmi 6A स्मार्टफोनवर 2 हजारांपेक्षा जास्त सूट

कमी बजेटमध्ये मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तीन महिन्यांपूर्वी Xiaomi लाँच केलेल्या Redmi 6 सीरीजच्या फोनवर दमदार सूट देण्यात येत आहे.