शियोमी (Xiaomi) हा स्मार्टफोन तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. कमी किमतीत चांगले फीचर्स देणारा हा फोन आहे. नुकतेच शियोमीनं Mi Super Sale मध्ये Redmi 6, Redmi 6 Pro, Redmi Note 6 Pro, Redmi Note 5 Pro, Redmi Y2 आणि Poco F1 हे स्मार्टफोन्स स्वस्त केलेत.
2/ 7
Xiaomi Redmi Note 6 Pro: हा फोन आता 11,999 रुपयांना मिळतोय. तो आधी 15,999 रुपयांना मिळत होता. शिवाय यात एक्सचेंज आॅफरमध्येही डिस्काऊंट आहे.
3/ 7
Xiaomi Redmi 6 : हा फोन आधी 11,499 रुपयांना होता. आता तो 7, 999 रुपयांना मिळेल. म्हणजे 3,500 रुपयांची घसघशीत सूट.
4/ 7
Redmi 6 Pro : हा फोन 8,999 रुपयांऐवजी 6,999 रुपयांना मिळतोय. त्यात 3gb रॅप आणि 32gb स्टोअरेज, ड्युएल कॅमेरा आहे.
5/ 7
Redmi Note 5 Pro : हा फोन 15,999ऐवजी 10,999 रुपयांना मिळेल. Redmi Note 5 Pro चा गोल्ड 6GB+64GB वेरिएंट 11,999 रुपयांना उपलब्ध आहे.
6/ 7
Xiaomi Poco F1: या स्मार्टफोनची सुरुवात 17,999 रुपयांना मिळतोय. याचा 6GB रॅम आणि 128GB मॉडल 20,999 रुपयांना मिळतोय, तर 8GB रॅम मॉडल 24,999 रुपयांना मिळतो.
7/ 7
Xiaomi Redmi Y2: हा फोन तुम्ही 7,999 रुपयांना मिळेल. फोनमध्ये 16 मेगाफिक्सल कॅमेरा आहे.