Home » photogallery » technology » WITHOUT SAVING PHONE NUMBER HOW TO MESSAGE ON WHATSAPP KNOW THIS TRICK MHKB

फोन नंबर सेव्ह न करताच WhatsApp वर पाठवता येईल मेसेज, अशी आहे प्रोसेस

WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या एखाद्याला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मेसेज करायचा असल्यास, त्याचा नंबर सेव्ह करावा लागतो. एखादी फाईल पाठवण्यासाठी किंवा एक-दोन मेसेजसाठी एखाद्या अनोळखी व्यक्तीचा नंबर सेव्ह करावा लागतो. परंतु अनोळखी व्यक्तीचा नंबर सेव्ह न करताही त्याला मेसेज पाठवता येऊ शकतो.

  • |