दिवसातून महत्वाच्या कामाव्यतिरिक्त सर्वाधिक वेळ हा बहुतांश सोशल मीडियावर जात आहे. जगात फिलिपाइन्समधील लोक सर्वात जास्त सोशल मीडियावर असतात. यामागे वैज्ञानिक कारण आहे. तुम्ही एखादी पोस्ट आवडली म्हणून लाइक, कमेंट करता पण ते कसं घडतं माहिती आहे का? जाणून घ्या...