हे फीचर केवळ बिजनेस अकाउंट वापरणाऱ्या युजर्ससाठीच उपलब्ध होणार आहे. युजर्सला चांगली सर्विस आणि सतत येणाऱ्या मेसेजेला सहजपणे रिप्लाय करण्यासाठी WhatsApp ने हे फीचर लाँच केलं आहे.
2/ 7
Quick Reply फीचरचा वापर करुन सतत मेसेज करणाऱ्यांना कीबोर्ड शॉर्टकटचा वापर करुन काही सेकंदात रिप्लाय करता येईल.
3/ 7
Quick Reply करण्यासाठी सर्वात आधी WhatsApp More पर्यायात जा.
4/ 7
त्यानंतर Business Tools वर टॅप करा.
5/ 7
त्यानंतर Quick Reply वर टॅप करावं लागेल.
6/ 7
आता Add वर क्लिक करा. Add मध्ये क्विक रिप्लाय करण्यासाठी मेसेज तयार करावा लागेल. त्यानंतर Save वर क्लिक करा.
7/ 7
Quick Reply फीचरमुळे Business Account Users चा वेळ वाचणार असून याचा मोठा फायदाही होईल.