Home » photogallery » technology » WHATSAPP LATEST UPDATE THIS IS HOW YOU CAN KEEP YOUR NAME INVISIBLE CHECK PROCESS MHKB

WhatsApp चं नवं फीचर, गायब राहूनही व्हॉट्सअ‍ॅपवर अ‍ॅक्टिव्ह राहता येणार

मागील अनेक दिवसांपासून WhatsApp सतत नवे अपडेट्स देत आहे. आता WhatsApp ने आणखी एक फीचर लाँच केलं आहे. याच्या मदतीने तुम्ही WhatsApp वर तुमचं नाव गायब ठेवून अॅक्टिव्ह राहू शकता.

  • |