Home » photogallery » technology » WHATSAPP CHATTING WHATSAPP UPCOMING NEW FEATURES KNOW WHAT ARE THE FEATURES GH

Disappearing Messages नंतर आता पुन्हा WhatsApp वर येणार नवे फीचर्स

फेसबुकच्या मालकीचं चॅटिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नेहमी नवीन फीचर्स आणत असतं. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने Disappearing Messages आणि डार्क मोड यांसारखे नवीन फीचर्स आणले होते. या फीचर्सला मोठी पसंतीही मिळाली होती. त्यानंतर आता पुन्हा नवीन फीचर्स आले आहेत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |