टू फॅक्टर ऑथेंटिकेशन याला मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन, टू स्टेप व्हेरिफिकेशन आणि 2FA इ. नावांनीही ओळखलं जातं. त्याला ड्युअल फॅक्टर ऑथेंटिकेशन असेही म्हणतात. सुरक्षा पार करण्यासाठी 2 पायऱ्या असतात. म्हणूनच त्याला 2-स्टेप म्हणतात. तुम्ही तुमच्या खात्यात लॉग इन करण्यापूर्वी तुम्हाला 2 सुरक्षा अडथळ्यांमधून जावे लागेल. यात OTP मध्ये एक पायरी आहे. (कॅनव्हास)