सुरुवातीच्या काळात यूट्यूबवर व्हिडिओ पाहताना एकच जाहिरात दाखवली जायची. पण कालांतराने यूट्यूबवर जाहिरातींची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही देखील YouTube जाहिरातींमुळे त्रस्त आहात आणि जाहिरातीशिवाय व्हिडिओ पाहू इच्छित असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. कारण, याचविषयी आपण आजच्या लेखातून माहिती घेणार आहोत.