Home » photogallery » technology » UMANG APP MY MAP INDIA MAP SERVICE CHECK DETAILS MHKB

एका क्लिकवर मिळेल सरकारी योजना, ब्लड बँक, भाजी मार्केटसारख्या गोष्टींची माहिती, काय आहे हे सरकारी App

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सरकारी सेवा ऑनलाईन रुपात लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी उमंग अ‍ॅपची (Umang App) सुविधा आणली आहे. डिजीटल इंडिया कार्यक्रम आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मॅप माय इंडियासह (Map my India) एक भागीदारी केली आहे. यामुळे उमंग अ‍ॅपमध्ये मॅपची सुविधादेखील मिळते.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |