या देशात आहे हायस्पीड इंटरनेट! अगदी 1GB चा सिनेमाही काही क्षणातच होतो डाउनलोड
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की या देशांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी सौदी अरेबिया आहे. इंटरनेट स्पीड तपासणारी कंपनी ओपनसिग्नलने 5G नेटवर्क संदर्भातील एक रिपोर्ट जाहीर केला आहे. यानुसार जगभरात सर्वाधिक 5G स्पीड सौदी अरेबिया मध्ये आहे.
|
1/ 6
2/ 6
दक्षिण कोरिया- दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरिया आहे. याठिकाणी अॅव्हरेज डाउनलोड स्पीड 336.1 mbps आहे. या अहवालात 15 देशातील 5g स्पीडशी संबंधित 1 जुलै ते 28 सप्टेंबरपर्यंतचा डेटा समाविष्ट आहे.
3/ 6
ऑस्ट्रेलिया- तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. याठिकाणी 5G नेटवर्कचा अॅव्हरेज डाउनलोड स्पीड 215.8 mbps आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 4G डाऊनलोड स्पीड 43.1 mbps आहे.
4/ 6
तैवान- चौथ्या क्रमांकावर तैवान आहे. याठिकाणी 5G नेटवर्कचा अॅव्हरेज डाउनलोड स्पीड 211.8 mbps आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 4G डाऊनलोड स्पीड 39.9 mbps आहे.
5/ 6
स्पेन- पाचव्या क्रमांकावर स्पेन आहे. याठिकाणी 5G नेटवर्कचा अॅव्हरेज डाउनलोड स्पीड 201.1 mbps आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 4G डाऊनलोड स्पीड 26.6 mbps आहे.
6/ 6
भारतात इंटरनेटचा सराररी 4G स्पीड 25 ते 50 mbps आहे. ट्रायच्या अहवालानुसार रिलायन्स जिओ कमाल स्पीड 33.3 mbps देत आहे. सौदी अरेबियामधील 5G स्पीड आपल्या ठिकाणच्या 4G स्पीडपेक्षा 11 पटींनी अधिक फास्ट आहे