Elon Musk: व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा एलॉन मस्क यांच्या श्रीमंतीमागचं रहस्य; सर्वांना मिळेल प्रेरणा
Elon Must Whatsapp status: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलॉन मस्क ओळखले जातात. त्यांच्या श्रीमंतीएवढाच त्यांचा संघर्षही मोठा आहे. आज तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला एलॉन मस्क यांचे प्रेरणादायी विचार ठेवू शकता. त्यातून तुम्हाला लढण्याची प्रेरणा मिळेल.
|
1/ 8
नव्या रणांगणाला घाबरू नका.
2/ 8
सामान्य लोकही असामान्य काम करू शकतात.
3/ 8
एखादी गोष्ट फक्त वेगळी आहे म्हणून करू नका, ती चागंलीही असायला हवी.
4/ 8
एखादी गोष्ट खूप महत्त्वाची असेल, तर भलेही ती तुमच्या विरोधात असली तरीही ती करायलाच हवी-
5/ 8
संयम हा एक चांगला गुण आहे आणि मी संयम शिकत आहे.
6/ 8
एखादी व्यक्ती तेव्हाच योग्य काम करू शकते, जेव्हा त्याला त्याचं लक्ष्य माहीत असतं.
7/ 8
चिकाटी खूप महत्वाची आहे. जोपर्यंत तुम्हाला हार मानायला भाग पाडलं जात नाही, तोपर्यंत तुम्ही हार मानू नका.
8/ 8
जर तुम्ही एखादी कंपनी सुरु करणं हे एखादा केक बनवण्यासारखं आहे. तुम्हाला सर्व सामग्री योग्य प्रमाणात टाकावी लागेल.