मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » Smartphone overheating: तुमचा स्मार्टफोन जास्त गरम होतोय? फॉलो करा या टिप्स

Smartphone overheating: तुमचा स्मार्टफोन जास्त गरम होतोय? फॉलो करा या टिप्स

Smartphone overheating problem: स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण अनेक कामं घरबसल्या करू शकतो. स्मार्टफोन वापरत असताना अनेक लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागतो. स्मार्टफोन गरम होऊ नये म्हणून आपण काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.