अॅप्स अँड अॅड्स (Apps and Adds) - ज्यावेळी कोणतं अॅप तुमची ऑनलाइन अॅक्टिविटी मॉनिटर करत असतं, त्यावेळई iOS 15 मध्ये अॅपलचं अॅप ट्रॅकिंग ट्रान्सपेरेन्सी फीचर याबाबत माहिती देतं. त्याशिवाय अॅप अॅडव्हरटायजिंगमध्ये अॅड्स ऑफदेखील करता येतात. त्याशिवाय जे अॅप्स तुम्ही सध्या वापरत नाहीत, अँड्रॉइड आपोआप त्या अॅप्ससाठी परमिशन ऑफ करतं. सेटिंगमध्ये प्रायव्हसी ऑप्शनअंतर्गत हे अॅक्सेस करता येतं.