गेल्या महिन्यात चीनमध्ये शाओमी (Xiaomi)च्या Redmi Note 7ची घोषणा झाली होती. पण भारतात हा फोन कधी लाँच होणार हे लीक झालंय.
2/ 8
Redmi Note 7 भारतात येत्या 12 फेब्रुवारीला लाँच होणार अशी चर्चा आहे. वाचा या फोनचे काय आहेत फीचर्स
3/ 8
Redmi Note 7 सुरू होतोय 9,999 रुपयांपासून. Redmi Note 7 Proची सुरुवातीची किंमत आहे 13,999 रुपये.
4/ 8
ग्लास बाॅडीचा हा फोन 6.3 इंचाचा आहे.
5/ 8
हा फोन 3GB/4GB आणि 6GB रॅममध्ये आहे. फोनमध्ये 4,000 mAhची बॅटरी आहे, त्यामुळे फास्ट चार्जिंग होतं.
6/ 8
या स्मार्टफोनच्या रियरमध्ये फिंगरप्रिंटचं सेंसाॅर दिलंय. शिवाय हा फोन फेस अनलाॅकला सपोर्ट करतो.
7/ 8
फोनमध्ये ड्युल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅकमध्ये 48 मेगाफिक्सल आणि 5 मेगाफिक्सल कॅमेरे आहेत. तर फ्रंटला 13 मेगाफिक्सल कॅमेरा आहे. यात AI फीचर्स आणि पोर्टेट मोड आहे.