रिलीज झाल्यानंतर हा गेम तुफान प्रसिद्ध झाला. त्यानंतर ब्ल्यूहोल कॉ. या कंपनीने आपले नाव बदलून पब्जी कॉ. असे केले. त्यानंतर एका चिनी कंपनीला हा गेम आवडला आणि त्यांनी आपल्या पद्धतीने हा गेम तयार करण्यासाठी पब्जी कॉ. कडून या गेमचे 11% हिस्सा खरेदी केला. ही कंपनी आहे टेन्सेंट (Tencent).