OnePlus Nord 2T स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये f/1.9 अॅपर्चरसह 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे. सोबत 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम शूटर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 32-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.