Home » photogallery » technology » NASA SCIENCE NEWS SCIENTISTS GROW PLANTS IN LUNAR DIRT NEXT STOP MOON AJ

NASAच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावरून आणलेल्या मातीत वाढवली रोपटी, पुढे काय होणार?

चंद्रावरील जीवनाची शक्यता विज्ञान जगतासाठी नेहमीच रंजक आहे. चंद्रावर जीवसृष्टी शक्य आहे की नाही, यावर सर्वच देशांचे शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. दरम्यान, अमेरिकन अंतराळ संस्था नासाने (NASA) चंद्रावरून आणलेल्या धुळीत किंवा मातीत रोपे लावण्याचा पराक्रम केला आहे. ही धूळ अलीकडेच नासाच्या अपोलो अंतराळवीरांनी त्यांच्यासोबत आणली होती. (सर्व फोटो-AP)

  • |