Change Language
होम » फ़ोटो गैलरी » टेक्नोलाॅजी
1/ 5


MG Motor भारतात पहिल्यांदाच प्रवेश करतेय.या कंपनीनं MG Hector कार आणलीय. जूनमध्ये लाँच होणारी ही कार इंटरनेटशी जोडली असेल, असा दावा कंपनीनं केलाय. MG Hectorमध्ये iSmart इंटरफेस असेल जो सॉफ्टवेयर, हार्डवेयर आणि कनेक्टिविटी या आॅप्शन्ससोबत असेल.
2/ 5


या कारमध्ये हॅलो MG अशी सिस्टिम आहे. 110हून जास्त व्हाॅइस कमांड ही सिस्टिम घेते, असा कंपनीचा दावा आहे. यात नुसत्या आवाजावर कारची विंडो उघडणं, बंद करणं, तापमान कंट्रोल करणं या गोष्टी करता येतील. ही कमांड दिशादर्शकही असेल.
4/ 5


MG Hecotr कारसाठी चोविस तास असिस्टंट उपलब्ध असेल. जर अपघात झालाच तर एअरबॅग्ज आपोआप उघडतील. शिवाय मेसेजही जाईल आणि आणीबाणीच्या काळात काय करावं याही सूचना मिळतील.