रिपोर्ट्सनुसार, Meta ने आपल्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये सांगितलं, की जर कंपनीला आपल्या युरोपीय युजर्सचा डेटा अमेरिका बेस्ड सर्वर्सवर ट्रान्सफर, स्टोर आणि प्रोसेस करण्याचा पर्याय मिळाला नाही, तर युरोपात Facebook आणि Instagram सारख्या सेवा बंद केल्या जाऊ शकतात.