Home » photogallery » technology » INSTAGRAM LATEST UPDATE 7 NEW UPCOMING FEATURES CHECK HOW IT WILL CHANGE YOUR EXPERIENCE MHKB

Instagram वर येणार 7 नवे फीचर्स, असे होणार नवे बदल

फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आपल्या युजर्सच्या सुरक्षेसाठी तसंच युजर्सला चांगला, मजेशीर अनुभव देण्यासाठी नवे फीचर्स अपडेट करत आहे. Instagram चे नवे अपडेट्स लवकरच उपलब्ध होतील. इन्स्टाग्राम फोटो शेअरिंगसह आता रील बनवण्यासाठीही अतिशय पॉप्युलर आहे. इन्स्टाग्रामवर आता 7 नवे फीचर्स लाँच होणार आहे.

  • |