Whatsapp Status: व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवा संघर्षाची प्रेरणा देणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे अनमोल विचार
Inspiring Whatsapp Status of APJ Abdul Kalam: भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्रज्ञ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे आपल्या विचारांमुळे जनमाणसात प्रचंड लोकप्रिय होते. त्यांचे विचार संघर्षाची प्रेरणा देतात. त्यांचे विचार व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवा, ते सर्वांनाच प्रेरणादायी ठरतील.
|
1/ 7
स्वप्नं ती नव्हे जी झोपल्यानंतर पडतात तर खरी स्वप्नं ती असतात जी पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला झोपूच देत नाहीत.
2/ 7
लहान लक्ष्य ठेवणे गुन्हा आहे, महान उद्दिष्टे असली पाहिजे.
3/ 7
आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करून घ्या.
4/ 7
जीवन एक कठीण खेळ आहे ,आपण केवळ एक व्यक्ती होण्यासाठी आपला जन्मसिद्ध हक्क टिकवून ठेवून जिंकू शकता.
5/ 7
जर तुमचा जन्म पंखानिशी झाला आहे, तर तुम्ही रांगत का आहात?त्या पंखानी उडायला शिका.
6/ 7
संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
7/ 7
जर तुम्ही सूर्यासारखं चमकू इच्छिता तर पहिलं सूर्यासारखं तापावं लागेल.